संपर्क
सहकाऱ्यांनो
‘कामगार बिगुल’ आपले स्वतःचे वृत्तपत्र आहे. हे वृत्तपत्र अधिक चांगले बनवण्यासाठी आपल्या सूचनांचे आम्ही स्वागत करतो. त्याच बरोबर आपण जर देशभरातील कामगारांपर्यंत आपल्या कारखान्यातील, ऑफिस मधील परिस्थिती, मालक वर्गाकडून केली जाणारी लुट, संसदीय राजकीय पक्षांचा श्रीमंत धार्जिणेपणा, पोलिस व मालकांच्या खाजगी गुंडांकडून केले जाणारे अत्याचार, तुमच्या रहिवासी वस्त्यांमधील खराब परिस्थिती, शिक्षण, आरोग्य यांसारख्या सुविधांचा अभाव इत्यादी विषयी आपली मतं पोहचवू इच्छित असाल तर आम्हाला आपले लेख किंवा प्रतिक्रिया पाठवू शकता. आपण आम्हाला खालील पत्त्यावर पत्र पाठवू शकता किंवा फोन करून सुद्धा संपर्क साधू शकता.
संपादक मंडळ : नारायण खराडे, विराट चौधरी
संपादकीय कार्यालय : रूम नंबर १०३, बिल्डिंग नंबर ६१-ए, लल्लुभाई कम्पाउण्ड, मानखुर्द (वेस्ट), मुंबई ४०००४३
संपर्क : ९७६९९०३५८९, ९७६४५९४०५७, ९६१९०३९७९३
ईमेल : bigulakhbar@gmail.com
सहयोग राशी : रु. ५ (एका अंकासाठी) वार्षिक – रु. ७० (टपाल शुल्कासह)