मॅक्सिम गॉर्कीच्या वाढदिवसानिमित्त (28 मार्च) एक साहित्यिक परिचय
लहानपणापासूनच समाजातील शोषित वर्गांशी थेट संपर्कात असलेल्या गॉर्कीच्या लेखनाकडे त्यांच्या जीवनाच्या आणि त्या काळातील रशियन समाजाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर त्यांच्या साहित्यनिर्मितीचा स्रोत काय होता हे स्पष्ट होते