कामगार बिगुल

  • होमपेज
  • परिचय
  • आर्काइव
  • सदस्यत्व
  • संपर्क
  • मजदूर बिगुल व्‍हाटसएप्‍प

आर्काइव

Comments Off on आर्काइव

कामगार बिगुल – मार्च 2025

कामगार बिगुल – सप्टेंबर 2024

कामगार बिगुल – ऑगस्ट 2024

कामगार बिगुल – नोव्हेंबर 2023

कामगार बिगुल – ऑगस्ट 2023

कामगार बिगुल – एप्रिल 2023

कामगार बिगुल – मार्च 2023

कामगार बिगुल – नोव्हेंबर 2022

कामगार बिगुल – सप्टेंबर 2022

कामगार बिगुल – जुलै 2022

कामगार बिगुल – जून 2022

कामगार बिगुल – एप्रिल 2022

  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
Loading...

देश-विदेशातील प्रगतिशील साहित्य मिळवण्यासाठी पाहा

जनचेतनाची वेबसाइट

logo

Lenin 1बुर्झ्वा वृत्तपत्रे भांडवलाच्या विशाल ढिगांच्या बळावर चालतात, कामगारांची वृत्तपत्रे स्वत: कामगारांनी गोळा केलेल्या पैशावर चालतात.

लेनिन

Categories

Archives

कामगार बिगुल - मार्च 2025

कामगार बिगुल – मार्च 2025
  • महाराष्ट्र विशेष ‘जन सुरक्षा’ विधेयक; नव्हे, जन दडपशाही विधेयक! जनतेला इतके का घाबरते हे सरकार ?
  • क्रांतिकारी कामगार शिक्षण मालिका – 11 स्वर्ण असमर्थित कागदी पैशाचे (फियेट पैसा) विशिष्ट मार्क्सवादी नियम. अध्याय-10 (परिशिष्ट)
  • चिखली-कुदळवाडीत अतिक्रमण हटाव मोहीमेच्यानावाखाली  बांधकाम व्यावसायिकांच्या घशात जमिनी घालण्याची मोहीम!
  • गोष्ट निवडणुकीच्या धंद्याची…
  • परभणीतील दलित वस्तीत पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन
  • सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण बीड मध्ये राजकीय आश्रयाखाली पोसलेली संघटित गुन्हेगारी
  • डोनाल्ड ट्रम्प यांची सत्तेत परतणी: कामगार वर्गासाठी धोक्याचे निहितार्थ

  • कामगार बिगुल - सप्टेंबर 2024

    कामगार बिगुल – सप्टेंबर 2024
  • एस.सी., एस.टी. उपवर्गीकरणाचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जातीय तणावांना, जातीय अस्मितेच्या राजकारणाला चालना देणारा निर्णय !
  • क्रांतिकारी कामगार शिक्षण मालिका – 10
  • कोलकाता, बदलापूर, आसाम, मुझफ्फरपूर, कोल्हापूर, पुणे, रत्नागिरी इत्यादी ठिकाणी महिला हिंसाचाराच्या भीषण घटना
  • सिनेमाद्वारे अंधराष्ट्रवाद आणि हिंदुत्वाचा प्रचार: कामकऱ्यांना भरकटवणारे प्रचारतंत्र
  • कोट्यवधी कामगार-कष्टकऱ्याची मुलं शिक्षणासह खेळापासूनही वंचित! मग ऑलिपिकमध्ये मेडल कुठून येणार?
  • गो–रक्षणाच्या नावाखाली हरियाणात हिंदू युवक सुद्धा बळी! मुस्लिमांवर सतत वाढते हल्ले!
  • उजव्या विचाराचे एन्फ्ल्युएंसर्स (प्रभावक):  फॅशिस्ट विखारी प्रचाराची महामारी
  • हिन्‍दी में बिगुल पढ़ने के लिए इस फोटो पर क्लिक करें 

    mast head for site

    ‘कामगार बिगुल’चे स्वरूप, उद्देश आणि जबाबदाऱ्या

  • ‘कामगार बिगुल’ व्यापक कष्टकरी जनतेमध्ये क्रांतिकारी राजकीय शिक्षक व प्रचारकाची भूमिका पार पाडेल. हे वृत्तपत्र कामगारांमध्ये क्रांतिकारी वैज्ञानिक विचारधारेचा प्रचार करेल आणि खऱ्याखुऱ्या सर्वहारा संस्कृतीचा वाहक बनेल. हे वृत्तपत्र जगभरातील क्रांतींचा इतिहास आणि त्यांच्यातून घ्यावयाचे शिक्षण, आपल्या देशातील वर्ग संघर्ष, कामगार चळवळीचा इतिहास आणि त्यातून घ्यावयाचे धडे यांच्याशी कामगार वर्गाला परिचित करेल. त्याच बरोबर समस्त भांडवली अफवा-दुष्प्रचारांचा भांडाफोड करेल.
  • ‘कामगार बिगुल’ भारतीय क्रांतीचे स्वरूप, मार्ग आणि समस्यांविषयी क्रांतिकारी कम्युनिस्टांमध्ये चालणाऱ्या विविध चर्चा नियमित रुपात छापेल आणि देश-विदेशातील राजकीय घटना आणि आर्थिक परिस्थितीचे योग्य विश्लेषण मांडून कामगार वर्गाला शिक्षित करण्याचे काम करेल.
  • ‘कामगार बिगुल’ स्वतः अश्या चर्चा चालवेल जेणे करून कामगारांचे राजकीय शिक्षण होईल. तसेच त्यांच्यामध्ये योग्य लाइनची समज विकसित होऊन ते क्रांतिकारी पार्टी बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतील आणि त्यातून व्यवहारामध्ये योग्य लाइनच्या सत्यापानचा आधार तयार होऊ शकेल.
  • ‘कामगार बिगुल’ कामगार वर्गामध्ये राजकीय प्रचार आणि शिक्षणाचे कार्य चालवत सर्वहारा क्रांतीच्या ऐतिहासिक जबाबदारीशी त्याला परिचित करेल, त्याला आर्थिक संघर्षांसोबतच त्याच्या राजकीय अधिकारांसाठी लढायला शिकवेल, चार आणे-आठ आण्याच्या किरकोळ आर्थिक लढायांमध्ये कामगारांना अडकावून टाकणाऱ्या नकली कम्युनिस्टांपासून आणि भांडवली राजकीय पक्षांचे शेपूट असलेल्या किंवा व्यक्तिवादी-अराजकतावादी ट्रेड युनियन्स पासून सावध करत त्याला हरतऱ्हेच्या अर्थवाद व सुधारवादाविरुद्ध लढायला शिकवेल, त्याच बरोबर त्याच्यात सच्ची क्रांतिकारी चेतना निर्माण करेल. ‘कामगार बिगुल’ सर्वहारा वर्गाच्या फळ्यांमधून क्रांतीकारकांची भरती करण्याच्या कामात सहाय्यक बनेल.
  • ‘कामगार बिगुल’ हे वृत्तपत्र कामगार वर्गाचा क्रांतिकारी शिक्षक, प्रचारक आणि आवाहनकर्ता ह्या भूमिकांबरोबरच क्रांतिकारी संघटनकर्ता व आंदोलनकर्त्याची भूमिका सुद्धा पार पाडेल.
  • Tags

    अभिजित अभिजीत अभिनव अमित शिंदे अविनाश अश्विनी आनंद आर.एस.एस. कविता कविता कृष्णपल्लवी जयवर्धन नवमीत नागेश नारायण खराडे निखिल एकडे नितेश निमिष निश्चय नेहा परमेश्वर पुणे पूजा प्रविण सोनवणे प्रवीण एकडे बबन ठोके भगतसिंह भाजप महाराष्‍ट्र मुंबई मुकेश त्‍यागी मोदी रवि राहुल राहुल सांकृत्यायन राहुल साबळे ललिता लेनिन विराट शशांक संघ सनी सुरज सुस्मित सोमनाथ स्वप्नजा

    कामगार बिगुल Powered by WordPress

    Max Magazine Theme was created by gazpo.com