कामगार वर्गाचे महान शिक्षक लेनिन (22 एप्रिल 1870-21 जानेवारी 1924) यांच्या जन्मदिना निमित्त त्यांची काही उद्धरणे

  • क्रान्तिकारी सिध्दांताशिवाय कोणतीही क्रान्ति होऊ शकत नाही
  • एक वर्तमानपत्र फक्त सामूहिक प्रचारक आणि उद्वेलक नसते, तर एक सामूहिक संघटक सुद्धा असते.
  • सर्व आधिकारीक आणि उदारवादी विज्ञान मजुरी-गुलामीचे समर्थन करते, जेव्हा की मार्क्सवादाने त्या गुलामीविरोधात अविरत युद्ध पुकारले आहे.

कामगार बिगुल, एप्र‍िल 2021