‘कामगार बिगुल’च्या ऑगस्ट 2024 अंकामध्ये प्रकाशित लेख. अंकाची पीडीएफ फाइल डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. तसेच वेगवेगळे लेख व बातम्या यूनिकोड फॉर्मेटमध्‍ये वाचण्यासाठी लेखांच्या शीर्षकावर क्लिक करा.

संपादकीय

भाजपसहित कॉंगेस व इतर सरकारांचाही कामगार अधिकारांवर जोरदार हल्ला!

दमनतंत्र, पोलिस, न्यायपालिका

महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा अधिनियम 2024 जनतेच्या आंदोलनांना दाबण्याकरिता महाराष्ट्र सरकारचे पाऊल / प्रवीण एकडे

 क्रांतिकारी कामगार शिक्षण माला

क्रांतिकारी कामगार शिक्षण मालिका – 9 मालापासून ते पैशापर्यंत/ अभिनव

स्‍त्री विरोधी अपराध

वाढते बलात्कार आणि त्यावरील समाजातील अयोग्य प्रतिक्रियांवर प्रकाश / स्वप्नजा

अर्थकारण : राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय

सर्वात मोठा विनोद: बजेट 2024! / सुप्रीत

धीरूभाईपासून मुकेशपर्यंत : अंबानींच्या उदयात सरकारी यंत्रणेचा सहभाग / शशांक

फ्रांस आणि युरोपात उजव्या शक्तींचा उदय : जागतिक आर्थिक संकटाची अभिव्यक्ती / राहुल साबळे

वारसा

शहीद चंद्रशेखर आझाद: भविष्यात होणाऱ्या नव्या भारतीय समाजवादी क्रांतीचे प्रेरणास्रोत! / अरुण

शिक्षण आणि रोजगार

एन.टी.ए. अंतर्गत केंद्र आणि राज्यस्तरीय भरती आणि परिक्षांमध्ये घोटाळे! / पूजा

फासीवाद / सांप्रदायिकता

विशाळगड हिंसाचार: धार्मिक तणावाचे बीज रोवून निवडणुकीत मतांचे पीक काढण्याचे राजकारण! / ललिता

कामगार वस्‍त्‍यांतून

शहराला चमकवणाऱ्या कामगार कष्टकऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश कधी? / अश्विनी