‘कामगार बिगुल’च्या फेब्रुवारी 2021 अंकामध्ये प्रकाशित लेख. अंकाची पीडीएफ फाइल डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. तसेच वेगवेगळे लेख व बातम्या यूनिकोड फॉर्मेटमध्‍ये वाचण्यासाठी लेखांच्या शीर्षकावर क्लिक करा.

 

संपादकीय

लोकशाही-नागरी अधिकारांच्या रक्षणासाठी लढा उभा करा!

अर्थकारण : राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय

पेट्रोल आणि डिझेलची अभूतपूर्व दरवाढ – कामगार कष्टकऱ्यांच्या मेहनतीच्या लुटीवर भरत आहे सरकारी तिजोरी! / निखील

मोदी सरकारच्या अय्याशी व भ्रष्टाचाराचे नवे शिखर: सेंट्रल विस्टा प्रकल्प / अनुपम

फासीवाद

अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर वाढते हल्ले, पत्रकारांचे दमन – भांडवली लोकशाहीचा बुरखा फाडणाऱ्या घटना / अभिजित

आन्दोलन : समीक्षा-समालोचन

सर्व शेतकऱ्यांचे हित आणि मागण्या एक आहेत का? / अभिनव

वारसा

तुमच्या सदाचाराचा ऱ्हास / राहुल सांकृत्यायन

आरोग्य

कोरोना लशीच्या नावाने जनतेच्या फसवणुकीचे राजकारण: नफ्यासाठी जनतेला बनवले ‘गिनी पिग’ / पूजा

पर्यावरण / विज्ञान

मुंबईतील मानखुर्द परिसरातील अग्नितांडव नफेखोरीचा खेळ आहे! / बबन

कामगार वस्‍त्‍यांतून

नौजवान भारत सभेतर्फे फिरत्या वाचनालयाची सुरुवात वाचनसंस्कृती रुजवण्याचा, कष्टकऱ्यांच्या दारापर्यंत ज्ञानाचा झरा पोहोचवण्याचा उपक्रम / प्रवीण एकडॆ

कला-साहित्य

कविता – बायांनो ! बोला! / कविता कृष्णपल्लवी

हितगुज

बिगारी काम करणाऱ्या कामगारांच्या माथी फक्त गुलामीच! / वार्तांकन: सुरज