उद्धरण

“जर देशप्रेमाची व्याख्या सरकारची अंधभक्ती नसेल, झेंड्यांची आणि राष्ट्रगीताची भक्तिभावाने पूजा करणे नसेल; उलट आपल्या देशावर, आपल्या साथी नागरिकांवर (सर्व दुनियेतील) प्रेम करणे असेल, न्याय आणि लोकशाहीच्या तत्त्वांप्रती वचनबद्धता असेल; तर खऱ्या देशप्रेमासाठी हे आवश्यक आहे की जेव्हा आपले सरकार या तत्त्वांचा भंग करेल, तेव्हा आपण त्या सरकारचा आदेश मानणे बंद करू !”

– हावर्ड झिन (प्रसिद्ध अमेरिकी इतिहासकार )