Tag Archives: गणेश विसपुते

कविता: चेटकिणी

कविता: चेटकिणी कविता कृष्णपल्लवी (भाषांतर: गणेश विसपुते) चेटकिणी खूप हसतात निलाजऱ्या आणि जिद्दी असतात अत्यंत बडबड्या असतात अन् प्रत्येक मुद्यावर वाद घालत राहतात न थकता. चेटकिणी आपल्या आयुष्याचा प्रत्येक निर्णय…