Tag Archives: नामदेव ढसाळ

कविता – कामगार बंधो! / नामदेव ढसाळ

कामगार बंधो!
ज्या हिटलरचं तू थडगं बांधलंस
त्या थडग्याचाच ह्या कुत्र्यांना विसर पडलाय