Tag Archives: प्रेमचंद

महान कथाशिल्पी प्रेमचंद यांच्या जन्मदिवसा (३१ जुलै) निमित्त

…हे सर्व नियम भांडवलदारांच्या फायद्यासाठी बनवण्यात आले आहेत आणि भांडवलदारांनाच ते नियम कुठे उपयोगात आणले जावेत हे ठरवण्याचे अधिकार सुद्धा देण्यात आले आहेत. कुत्र्याला भाकरीचा पहारेकरी बनवण्यात आले आहे.