‘कामगार बिगुल’च्या जानेवारी 2018 अंकामध्ये प्रकाशित लेख. अंकाची पीडीएफ फाइल डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. तसेच वेगवेगळे लेख व बातम्या यूनिकोड फॉर्मेटमध्‍ये वाचण्यासाठी लेखांच्या शीर्षकावर क्लिक करा.

संपादकीय

नवीन वर्षाचा पहिला दिवसच जातीय तणावात! जात-धर्माच्या नावाने न झगडता खरे मुद्दे उचलायला हवेत!

अर्थकारण : राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय

जीडीपी वाढीच्या दरात घट आणि अर्थव्यवस्थेची बिघडत चाललेली अवस्था: सर्वात जास्त मार तर कष्टकऱ्यांवरच पडत आहे!

फासीवाद

गोरक्षणाचे गौडबंगाल – फासीवादाचा खरा चेहरा

फासीवादापासून सुटका करून घेण्याच्या सोप्या मार्गांचे भ्रम सोडा! पुर्ण ताकदीने खऱ्या लढ्यासाठी सज्ज व्हा!!

विशेष लेख / रिपोर्ट

भीमा कोरेगाव लढाईच्या २०० वर्ष साजरीकरणाचा सोहळा – जाती-अंताची योजना अशा अस्मितावादामूळे पुढे नाही, उलट मागे जाईल!

महान शिक्षकांच्या लेखणीतून

गरीबी दूर करण्याचा एकच रस्ता – समाजवादी व्यवस्था / लेनिन

साम्राज्यवाद / युद्ध / अंधराष्ट्रवाद

पॅलेस्तिनी लोकांचा स्वातंत्र्यलढा चिरायू होवो! पॅलेस्तिनी जनतेच्या संघर्षाला साथ द्या!

लेखमाला

फासीवादाचा सामना कसा कराल ? / फासीवाद म्हणजे काय आणि त्याविरुद्ध लढायचे कसे? – सहावा आणि शेवटचा भाग

औद्योगिक दुर्घटना

मुंबईमध्‍ये अग्‍नीतांडव : दुर्घटना नाही, भांडवली व्यवस्थेचे बळी