‘कामगार बिगुल’च्या जानेवारी 2019 अंकामध्ये प्रकाशित लेख. अंकाची पीडीएफ फाइल डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. तसेच वेगवेगळे लेख व बातम्या यूनिकोड फॉर्मेटमध्‍ये वाचण्यासाठी लेखांच्या शीर्षकावर क्लिक करा.

संपादकीय

ही निश्चिंत होण्याची नाही, तर फॅसिझमच्या विरोधातील लढाईला अजून व्यापक आणि धारदार बनवण्याची वेळ आहे!

अर्थकारण : राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय

अर्थव्यवस्थेची बिघडत जाणारी अवस्था: भारताची भांडवली अर्थव्यवस्था अति-उत्पादन आणि नफ्याच्या घटत्या दराच्या गर्तेत फसली आहे. / मुकेश असीम

फासीवाद

भारतीय इतिहास काँग्रेस 2018 रद्द : कारण ते घाबरतात इतिहासाला! / राखी

बुलंदशहर मधील हिंसा, कोणाचे षडयंत्र? / नवमीत

गुजरातमधे उत्तरप्रदेश- बिहार मधील प्रवासी कामगारांवर हल्ले आणि प्रांतवाद / निखिल एकडे

वारसा

तुमच्या समाजाचा ऱ्हास / राहुल सांकृत्यायन

इतिहास

क्रांतिकारी सोवियत संघातील आरोग्य सेवा / मुनीश

औद्योगिक दुर्घटना

मेघालयातील कोळसा खाण अपघातात अनेक कामगारांचा मृत्यू / प्रवीण एकडे

स्वच्छ भारत अभियानाची नौटंकी आणि स्वच्छता कामगारांचे मृत्यू / बबन ठोके

कामगार वस्‍त्‍यांतून

प्रधानमंत्री आवास योजनेचे सत्य: दिल्लीतील शहाबाद डेरी येथील 300 झोपडपट्ट्यांना केलं जमीनदोस्त / सिमरन

उद्धरण

उद्धरण – कामगार बिगुल, जानेवारी 2019