‘कामगार बिगुल’च्या फेब्रुवारी 2016 अंकामध्ये प्रकाशित लेख. अंकाची पीडीएफ फाइल डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. तसेच वेगवेगळे लेख व बातम्या यूनिकोड फॉर्मेटमध्‍ये वाचण्यासाठी लेखांच्या शीर्षकावर क्लिक करा.

Thumbnail-Kamgar-Bigul-2016-02

संपादकीय

विश्वव्यापी मंदी आणि सांप्रदायिक फासिस्ट दहशतीच्या छायेत सरले वर्ष २०१५ :
नव्या वर्षात कामगार वर्गाला फासीवादी वावटळ भेदत पुढे जाण्याचा संकल्प करावाच लागेल

फासीवाद

संघवाल्यांचे कारस्थान ओळखा : ओळखा, कोण खरा देशभक्त आहे आणि कोण देशद्रोही?

समाज

रोहित वेमुलाच्या मृत्यूने उभे केलेले काही प्रश्न, ज्यांची उत्तरे जातिउन्मूलनाची ऐतिहासिक परियोजना पुढे नेण्यासाठी अनिवार्य आहेत.

आरोग्य

नफ्याच्या गोरखधंद्यात बळी जाते आहे विज्ञान आणि तडफडतो आहे मनुष्य / नवमीत

लेखमाला

फासीवाद म्हणजे काय आणि त्याविरुद्ध लढायचे कसे? – दुसरा भाग / अभिनव

मार्क्सचे भांडवल समजून घ्याः चित्रांकनासह – भाग पहिला – आदिम संचयाचे रहस्य / ह्युगो गेलर्ट

स्मृति शेष

काॅम्रेड नवकरणला ‘कामगार बिगुल’तर्फे लाल सलाम

घडामोडी

रोहितच्या संस्थात्मक हत्येचा देशभरातून निषेध

कला-साहित्य

कथा – नागडा राजा / येह शेङ ताओ

बर्टोल्ट ब्रेख्त यांच्या तीन कविता