‘कामगार बिगुल’च्या नोव्हेंबर 2020 अंकामध्ये प्रकाशित लेख. अंकाची पीडीएफ फाइल डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. तसेच वेगवेगळे लेख व बातम्या यूनिकोड फॉर्मेटमध्‍ये वाचण्यासाठी लेखांच्या शीर्षकावर क्लिक करा.

संपादकीय

शेती संबंधी तीन कायद्यांचे वास्तव जाणून घ्या! कामगार, गरिब शेतकऱ्यांनो: धनिक शेतकरी, कुलकांच्या मागण्यांमागे धावू नका!

भांडवली मीडिया / संस्कृती

टी.आर.पी. घोटाळा: डाळीत काळंबेरं नाही, डाळच काळी आहे! / जय

फासीवाद

बाबरी मशिद विध्वंसावर कोर्टाचा निर्णय, सर्व दंगलखोर धर्मवादी फॅसिस्ट निर्दोष सुटले! / अभिजीत

विशेष लेख / रिपोर्ट

कशाप्रकारे अन्नसंपन्न भारतात भांडवलशाही जनतेला उपाशी ठेवत आहे याचे एक विश्लेषण / निखिल एकडे

कोरोना लॉकडाऊन मध्ये आणि नंतरही जात-धर्म-वंशवादी, अवैज्ञानिक प्रचार सुरूच / रवी

कोरोना महामारीत मनरेगाची दुरावस्था / बबन ठोके

देशाचे ‘हिरोज्’ अडकलेत कोरोनाच्या मृत्यूसापळ्यात! 350 हुन अधिक डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू!! / पूजा

आन्दोलन : समीक्षा-समालोचन

पुण्यात चौगुले इंडस्ट्रीमध्ये कामगारांचा प्रदीर्घ लढा: एक शिकवण

समाज

हाथरस, बलरामपूर, कठुआ, उन्नाव, खैरलांजी… वाढते स्त्री अत्याचार कधी थांबणार? / पूजा

कामगारांच्या स्वस्त होत चाललेल्या मरणाला जबाबदार कोण? / बबन ठोके

शिक्षण आणि रोजगार

मोदी सरकारचे नवीन शिक्षण धोरण: कामगारांच्या शिक्षणाच्या संधींवर अजून एक हल्ला / प्रवीण एकडे

स्त्री कामगार

घरकामगार महिलांसाठी कोरोना ठरला दुष्काळात तेरावा महिना / नेहा

कला-साहित्य

कविता – शिक्षणाची गाडी चालली / ज्योति म्हापसेकर

कविता – चेटकिणी / कविता कृष्णपल्लवी

उद्धरण

झुंझार पत्रकार गणेश शंकर विद्यार्थी यांची उद्धरणे

उद्धरण – कामगार बिगुल, नोव्हेंबर 2020