‘कामगार बिगुल’च्या नोव्‍हेंबर 2015 अंकामध्ये प्रकाशित लेख. अंकाची पीडीएफ फाइल डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. तसेच वेगवेगळे लेख व बातम्या यूनिकोड फॉर्मेटमध्‍ये वाचण्यासाठी लेखांच्या शीर्षकावर क्लिक करा.

Thumbnail-Kamgar-Bigul-2015-11

संपादकीय

बिहारमध्ये मोदी आणि संघ परिवाराच्या धोरणांना चपराक – काळ निश्चिंत होण्याचा नाही, तर फासीवाद विरोधी लढा अधिक व्यापक आणि धारदार बनविण्याचा आहे

अर्थकारण : राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय

डिजिटल इंडिया स्किम – विचारांना नियंत्रित करण्याचे आणि रिलायन्सचा नफा वाढवण्याचे कारस्थान / सत्‍यनारायण

भांडवली शेती, दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या – नफ्याच्या व्यवस्थेत लहान शेतकऱ्यांचे उद्ध्वस्त होणे अटळ आहे!/ विराट

फासीवाद / सांप्रदायिकता

सनातन संस्था – फासीवादी सरकारच्या छत्रछायेत बहरणारा आतंकवाद / नारायण खराडे

संघर्षरत जनता

दक्षिण कोरियाच्या सांगयोंग कार कंपनी कामगारांचा झुंजार संघर्ष / विराट

मानेसरच्या ब्रिजस्टोन कंपनी कामगारांचा संघर्ष जिंदाबाद!

समाज

सुनपेड पाशवी दलित हत्याकांड – चौकशी यंत्रणा, पोलिस, न्याय व्यवस्थेकडून दलितांना न्याय मिळू शकत नाही!

भांडवली लोकशाही – निवडणूक तमाशा

केजरीवाल सरकारचा “आम आदमी” बुरखा पुन्हा फाटला! आमदारांच्या पगारात चार पट वाढ! / अमित

साम्राज्यवाद / युद्ध / अंधराष्‍ट्रवाद

युद्धाची विभीषिका आणि शरणार्थ्यांचे भीषण संकट – भांडवलशाहीपाशी मानवतेला देण्यासाठी आता फक्त शोकांतिकाच आहेत/ आनंद सिंह

आरोग्‍य

या मृत्यूंचे कारण आजार आहे की आणखी काही? / नवमीत

लेखमाला

फासीवाद म्हणजे काय आणि त्याविरुद्ध लढायचे कसे? – पहिला भाग / अभिनव

इतिहास

समाजवादी सोविएत संघाने वेश्यावृत्ती कशी संपुष्टात आणली? / तजिंदर

घडामोडी

मानखुर्द (मुंबई) येथे शहीद भगतसिंह पुस्तकालयाचे उद्घाटन

सुनपेडमधील बर्बर घटनेच्या विरोधात मुंबईत निदर्शने

कला-साहित्य

एका गोभक्ताची भेट / हरिशंकर परसाई

कविता – फिरून येतील लांडगे / रवि कुमार