‘कामगार बिगुल’च्या जानेवारी 2020 अंकामध्ये प्रकाशित लेख. अंकाची पीडीएफ फाइल डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. तसेच वेगवेगळे लेख व बातम्या यूनिकोड फॉर्मेटमध्ये वाचण्यासाठी लेखांच्या शीर्षकावर क्लिक करा.
संपादकीय
एन.पी.आर., एन.आर.सी., सी.ए.ए. विरोधात देशभरात लोक रस्त्यांवर!
अर्थकारण : राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
पीएमसी बँकेतील घोटाळा आणि बँक व्यवस्थापन व भांडवलदारांचे गलिच्छ राजकारण / जयवर्धन
देशातील हत्यारांच्या कंपन्यांचे खासगीकरण: देश विकण्याचे भाजपचे पुढचे पाऊल / रवी
श्रम कायदा
दिल्लीत केजरीवाल सरकारकडून किमान मजुरी दरात कागदोपत्री वाढ
फासीवाद
आसाम मध्ये एन.आर.सी ने उडवला हाहाकार! 19 लाख गरिब कष्टकरी तुरुंगांच्या मार्गावर! / राहुल
संघर्षरत जनता
2019 : जगभरात व्यवस्था विरोधी आंदोलनांचे वर्ष / आनंद सिंह
समाज
लेक वाचवा, भाजपवाल्यांपासून!!! भाजप नेत्यांच्या दुष्कृत्यांची शिकार झाली आणखी एक मुलगी! / रुपा
तुम्ही नैराश्य ग्रस्त आहात का? खरंतर तुम्ही भांडवलशाहीने ग्रासले आहात! / अनिता
पर्यायाचा आराखडा
2019 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा निकाल आणि आर.डब्ल्यु.पी.आय.ची कामगिरी
भांडवली लोकशाही – दमनतंत्र, पोलिस, न्यायपालिका
अयोध्या निकाल : कायदा नव्हे, श्रद्धेच्या नावावर बहुसंख्यांकवादाचा विजय
औद्योगिक दुर्घटना
तारापूर औद्योगिक दुर्घटनेतील मृत्यूंना जबाबदार कोण? / बबन ठोके
कामगार वस्त्यांतून
पुण्यामध्ये पुरग्रस्तांचा झुंझार लढा आणि भांडवली सत्तेची अनास्था / निखिल एकडे
कला-साहित्य
लेनिन च्या मृत्यूवर कँटाटा / बर्टोल्ट ब्रेष्ट