‘कामगार बिगुल’च्या जानेवारी 2020 अंकामध्ये प्रकाशित लेख. अंकाची पीडीएफ फाइल डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. तसेच वेगवेगळे लेख व बातम्या यूनिकोड फॉर्मेटमध्‍ये वाचण्यासाठी लेखांच्या शीर्षकावर क्लिक करा.

संपादकीय

एन.पी.आर., एन.आर.सी., सी.ए.ए. विरोधात देशभरात लोक रस्त्यांवर!

अर्थकारण : राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय

पीएमसी बँकेतील घोटाळा आणि बँक व्यवस्थापन व भांडवलदारांचे गलिच्छ राजकारण / जयवर्धन

देशातील हत्यारांच्या कंपन्यांचे खासगीकरण: देश विकण्याचे भाजपचे पुढचे पाऊल / रवी

श्रम कायदा

दिल्लीत केजरीवाल सरकारकडून किमान मजुरी दरात कागदोपत्री वाढ

फासीवाद

आसाम मध्ये एन.आर.सी ने उडवला हाहाकार! 19 लाख गरिब कष्टकरी तुरुंगांच्या मार्गावर! / राहुल

एन.पी.आर., एन.आर.सी आणि सी.ए.ए. : भाजपच्या भुलथापांना बळी पडू नका! जाणून घ्या कायदेशीर तरतूदी आणि वास्तव! / अभिजीत

संघर्षरत जनता

2019 : जगभरात व्यवस्था विरोधी आंदोलनांचे वर्ष / आनंद सिंह

समाज

दलितांचे आर्थिक शोषण व सामाजिक अन्याय-अत्याचाराच्या विरोधात लढाऊ संघर्ष लढावेच लागतील! / अखिल भारतीय जाती विरोधी मंच

लेक वाचवा, भाजपवाल्यांपासून!!! भाजप नेत्यांच्या दुष्कृत्यांची शिकार झाली आणखी एक मुलगी! / रुपा

तुम्ही नैराश्य ग्रस्त आहात का? खरंतर तुम्ही भांडवलशाहीने ग्रासले आहात! / अनिता

पर्यायाचा आराखडा

2019 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा निकाल आणि आर.डब्ल्यु.पी.आय.ची कामगिरी

भांडवली लोकशाही – दमनतंत्र, पोलिस, न्यायपालिका

अयोध्या निकाल : कायदा नव्हे, श्रद्धेच्या नावावर बहुसंख्यांकवादाचा विजय

औद्योगिक दुर्घटना

तारापूर औद्योगिक दुर्घटनेतील मृत्यूंना जबाबदार कोण? / बबन ठोके

कामगार वस्‍त्‍यांतून

पुण्यामध्ये पुरग्रस्तांचा झुंझार लढा आणि भांडवली सत्तेची अनास्था / निखिल एकडे

कला-साहित्य

लेनिन च्या मृत्यूवर कँटाटा / बर्टोल्ट ब्रेष्ट

कामगारबंधो / नामदेव ढसाळ

उठाव झेंडा बंडाचां / अमरशेख

उद्धरण

उद्धरण / कामगार बिगुल, जानेवारी 2020