‘कामगार बिगुल’च्या सप्‍टेंबर 2015 अंकामध्ये प्रकाशित लेख. अंकाची पीडीएफ फाइल डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. तसेच वेगवेगळे लेख व बातम्या यूनिकोड फॉर्मेटमध्‍ये वाचण्यासाठी लेखांच्या शीर्षकावर क्लिक करा.

Thumbnail-Kamgar-Bigul-2015-09

संपादकीय

मोदी सरकारच्या निवडणुकीतील आश्वासनांचा उडतोय रंग! कामगार विरोधी फासिस्ट सत्ताधाऱ्यांचे पितळ उघडे पडतेय! अजून काही भ्रम बाकी आहे?

अर्थकारण : राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय

‘फॉक्सकॉन’ची महाराष्ट्रातील भांडवल गुंतवणूक, स्वदेशीचा राग आळवणाऱ्या पाखंड्यांचा खरा चेहरा उघड / अमित शिंदे

संघर्षरत जनता

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या झुंझार संघर्षासमोर झुकले केजरीवाल सरकार! / सिमरन

महान शिक्षकांच्या लेखणीतून

जगभरातील कामगारांचे शिक्षक व चीनी क्रांतीचे महान नेते माओ यांच्या पुण्यतिथि निमित्त

वारसा

शहीद भगतसिंग यांच्या जन्मदिवसाच्या (28 सप्टेंबर) निमित्ताने त्यांचाच एक अत्यंत महत्वाचा व प्रासंगिक लेख – धर्मांध दंगली व त्यावरील उपाय

समाजवादाची मुळाक्षरे (भाग – १) / लिओ ह्यूबरमॅन

वृत्तपत्र आणि कामगार / अन्तोनियो ग्राम्शी

कोळी आणि माशी / विल्हेल्म लाइबनिख्ट

समाज

पैशाच्या परगण्यात अध्यात्माचा धिंगाणा! / अरविंद

कुठवर अंधश्रद्धेच्या बळी ठरत राहतील महिला? / श्‍वेता

भांडवली लोकशाही – दमनतंत्र, पोलिस, न्यायपालिका

सरकारच्या विरोधात बोलण्यावर बंदी, गरीब-अल्पसंख्याकांचे हाल आणि कष्टकऱ्यांची लूट, हीच आहे महाराष्ट्रातील सरकारकडून चांगल्या दिवसांची भेट / विराट

तर्कवादी विचारवंत कलबुर्गी यांची हत्या, धार्मिक कट्टरतावाद्यांचे आणखी एक भ्याड कृत्य / पावेल पराशर

याकूबच्या फाशीचा अंधराष्ट्रवादी गदारोळ – जनतेच्या मूळ मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्याचे षडयंत्र / मनोज भुजबल

साम्राज्यवाद / युद्ध / अंधराष्ट्रवाद

जगातील सर्वात मोठा युद्ध गुन्हेगार – संयुक्त राज्य अमेरिका / विराट

इतिहास

समाजवादी रशिया आणि चीनने व्यसनबाजीचे उन्मूलन कसे केले? तजिंदर

महान लोकनायक

अमर हुतात्मा राजगुरू यांच्या १०७ व्या जन्मदिनानिमित्त ‘कामगार बिगुल टीम’ च्या वतीने क्रांतिकारी सलाम!

कारखाना इलाक्यांतून

डिलिव्हरी कामगारांच्या निर्दय शोषणावर उभा आहे ई कॉमर्सचा धंदा / आनंद सिंह

कामगार वस्‍त्‍यांतून

इमारती कोसळून दरवर्षी होणाऱ्या शेकडो मृत्यूंना जबाबदार कोण? / नितेश शुक्‍ला

कला-साहित्य

‘निकारागुआ’चे महाकवी अर्नेस्टो कार्देनाल यांची कविता – सेलफोन