‘कामगार बिगुल’च्या ऑगस्‍ट 2015 अंकामध्ये प्रकाशित लेख. अंकाची पीडीएफ फाइल डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. तसेच वेगवेगळे लेख व बातम्या यूनिकोड फॉर्मेटमध्‍ये वाचण्यासाठी लेखांच्या शीर्षकावर क्लिक करा.

Thumbnail-Kamgar-Bigul-2015-08

संपादकीय

‘कामगार बिगुल’ आपल्यामध्ये कशासाठी?

अर्थकारण : राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय

श्रीमंतांसाठी ‘स्मार्ट सिटी’, कष्टकऱ्यांसाठी गलिच्छ झोपडपट्ट्या! / आनंद

श्रम कायदा

श्रम सुधारांच्या‍ नावाखाली मोदी सरकारचा कामगारांच्या‍ हक्कांवर हल्ला तीव्र

भांडवली मीडिया / संस्कृती

भांडवलाच्या गुलामी पासून मुक्ततेसाठी बॉलीवूड चित्रपटांची नव्हे तर कामगारांच्या संघर्षाच्या गौरवशाली इतिहासाची माहिती असणे गरजेचे आहे! / मनन

फासीवाद / सांप्रदायिकता

सांप्रदायिक वातावरण तयार करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुन्हा सक्रिय / दिल्‍ली वार्ताहर

संघर्षरत जनता

कामगारांमध्ये खदखदत असलेल्या जबरदस्त असंतोषाचे आणखी एक उदाहरण / बिगुल वार्ताहर

कामगार आंदोलनाच्या समस्या

‘माकप’ची २१वी कॉंग्रेस – संशोधनवादी गटारगंगेत उतरून कामगार वर्गाशी विश्वासघाताची निर्लज्ज कसरत / आनंद

वारसा

महान कथाशिल्पी प्रेमचंद यांच्या जन्मदिवसा (३१ जुलै) निमित्त

भगतसिंह जे म्हणाले ते आजही प्रासंगिक आहे

भांडवली लोकशाही – दमनतंत्र, पोलिस, न्यायपालिका

आपल्या हक्कांसाठी लढणाऱ्या कामगारांवरती कंत्राटदाराच्या गुंडांकडून अमानुष गोळीबार / मनन

इतिहास

इंडोनेशिया मधील १० लाख कम्युनिस्टांच्या शिरकाणाची ५० वर्षे / तपिश

महान कामगार नेता

मदर जोन्स : कामगारांची लाडकी आजी आणि भांडवलदार वर्गासाठीची “सर्वात धोकादायक स्त्री”

कामगार वस्‍त्‍यांतून

मालवणी दारुकांडाने घडवले भ्रष्ट व्यवस्थेचे विद्रूप दर्शन / नारायण खराडे

घडामोडी

दारुकांडातील पीडितांना मदत मिळवून देण्यासाठी संघर्ष समिती स्थापन

मालवणी दारूकांडाच्या निषेधार्थ दिल्लीतही महाराष्ट्र भवनसमोर निदर्शन

कामगारांच्या  लेखणीतून

सर्व कामगारांनी संघटित झाले पाहिजे / मोहम्‍मद मेहताब