बीएमसी रुग्णालयांचे खाजगीकरण: देशव्यापी खाजगीकरणाच्या धोरणांचे पुढचे पाऊल!
बीएमसी रुग्णालयांचे खाजगीकरण: देशव्यापी खाजगीकरणाच्या धोरणांचे पुढचे पाऊल! पेशंट्सच्या जीवाशी खेळत इलाजातून नफेखोरीला भांडवली सरकारं देताहेत चालना! – सुप्रीत 9 एप्रिल 2025 रोजी, चेंबूर–घाटला येथील रहिवासी, 45 वर्षीय अविनाश शिरगावकर…